मैत्री ही आपुली
क्षणाक्षणाला हुरहुरणारी
मैत्री ही आपुली
रुसव्या फुगव्यावर हसणारी
मैत्री ही आपुली
शिंपल्यातल्या मोत्यासारखी
मैत्री ही आपुली
चंद्राच्या शीतल छायेसारखी
मैत्री ही आपुली
आभाळालाहून विशाल
मैत्री ही आपुली
विश्वासाच्या सागरात डोलणारी
मैत्री ही आपुली
तरीही या मैत्रीला अविश्वासाचा किनारा .....
मैत्री कविता छान :-)
ReplyDeleteतुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) उदा.http://namratapatil.co.cc मिळवायचे असेल..तर सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे.
धन्यवाद
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html